सत्यमेव जयते

ग्रामपंचायत सरलेदिगर

← मुख्य पानावर जा

ग्रामपंचायत सरले दिगर येथे प्लास्टिक बंदीचा ठराव करण्यात आला तसेच दुकानदारांना प्लास्टिक बंदीची नोटीस देण्यात आली व दंड वसूल करण्यात आला