सरलेदिगर हे गाव महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील एक प्रगतीशील गाव आहे.२०११ च्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या १०१२ आहे.गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा २ अंगणवाडी केंद्र २ सामुदायिक सभामंडप १ पाणीसाठवण सार्वजनिक विहीरी इ.सुविधा उपलब्ध आहेत.तसेच गावात वाघदेव देवस्थान हे नागरिकांचे श्रद्धास्थान आहे.गावात भवानी माता मंदिर व हनुमान मंदिर हे प्रसिद्ध देवस्थान आहे.
गावातील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून अधिकतर भात,नाचणी,कांदा,मका,बाजरी,सोयाबीन गहू व उडीद हि प्रमुख पिके घेतली जातात भात व कांदा या पिकांच्या लागवडीमुळे गावातील शेतकर्यांना चांगले उत्पन्न मिळते.
सरलेदिगर ग्रामपंचायतीत विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या आहेत.घरकुल योजना अंतर्गत शेकडो कुटुंबांना घराचा लाभ मिळाला आहे.स्वच्छ भारत अभियान अंतर्गत सरलेदिगर गावाने संपूर्ण खुले शौचमुक्त (ODF+)दर्जा मिळवला आहे.गावाच्या हद्दीत चणकापूर हा जलसंधारण प्रकल्प (धरण) बांधण्यात आलेला आहे.
ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच व ४ सदस्य ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचारी मिळून गावाचा सर्वागीण विकास घडवून आणतात.ग्रामपंचायतीचे निर्णय लोकसहभागातून घेतले जातात.
ग्रामपंचायत सरलेदिगर ला मिळालेले पुरस्कार:-
१)संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन २०११/१२
२)तंटामुक्त पुरस्कार – २०१५/१६
३)टी.बी.मुक्त पुरस्कार -२०२३/२४
घरपट्टी पाणीपट्टी भरणा QR CODE द्वारे करणे.

नवीन कार्यक्रम/योजना
जनतेचा डिजिटल आवाज या नावीन्य उपक्रमाबाबत
08 May 2026 – 31 Mar 2026सरले दिगर गाव अंतर्गत
ग्रामपंचायत सरलेदिगर, ता.देवळा,जि. नाशिक यांचे कडून "आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर" करून गावातील सामान्य जनतेसाठी, नागरिकांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण "जनतेचा डिजिटल आवाज"हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. नागरिकांना त्यांच्या समस्या,अडीअडचणी तात्काळ दाखल करणे कामी क्यूआर कोड उपलब्ध करून देण्यात आला. व क्यूआर कोड च्या माध्यमातून नागरिकांनी त्यांच्या तक्रारी त्यांच्या समस्या आणि अडचणी वेळेत ग्रामपंचायत कार्यालयात सादर केल्यामुळे त्यांच्या अडचणींचे तात्काळ निवारण करण्यात आले. आजच्या डिजिटल /आधुनिक युगात प्रत्येक तरुणाकडे, कुटुंबाकडे स्मार्टफोन उपलब्ध आहे, त्यामुळे घरी बसून,चौकातून नागरिक आपली तक्रार ग्रामपंचायत पर्यंत डिजिटल माध्यमातून करत आहेत.
नागरिकांचा ग्रामपंचायत कार्यालयात येण्याचा "वेळ वाचावा", त्यांच्या "वेळेची बचत व्हावी" हे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून हा लोकोपयोगी असा उपक्रम ग्रामपंचायतच्या माध्यमातून राबविण्यात आलेला आहे.
गावातील सर्व ग्रामस्थांनी या उपक्रमाबाबत समाधान व्यक्त केलेले आहे.
उपक्रमाचा उद्देश:
ग्रामपंचायत स्तरावर नागरिकांच्या तक्रारी, सूचना व समस्या जलद, पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने नोंदवण्यासाठी QR कोड आधारित ऑनलाइन तक्रार निवारण व्यवस्था उपलब्ध करून देणे.
उपक्रमाची संकल्पना:
गावातील नागरिकांना ग्रामपंचायत कार्यालयात वारंवार येण्याची गरज न पडता, मोबाईलद्वारे QR कोड स्कॅन करून थेट तक्रार नोंदवता यावी, तिची नोंद तत्काळ संबंधित विभागाकडे जावी आणि तक्रारीचे निराकरण वेळेत व्हावे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे.
या उपक्रमांतर्गत गावांतर्गत चौकांमध्ये क्यूआर कोड बसून तक्रार दाखल करण्यात येते.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत श्रमदानातून बारी पांदन रस्ता दुरुस्ती करणे.
10 Mar 2026 – 11 Mar 2026सरलेदिगर
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत श्रमदानातून बारी पांदन रस्ता दुरुस्ती करणे.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत श्रमदानातून बारी पांदन रस्ता दुरुस्ती करणे.
मुख्यमंत्री पंचायतराज अभियान अंतर्गत सरलेदिगर येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
05 Mar 2026सरलेदिगर
मुख्यमंत्री पंचायतराज अभियान अंतर्गत सरलेदिगर येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
मुख्यमंत्री पंचायतराज अभियान अंतर्गत सरलेदिगर येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
मुख्यमंत्री पंचायतराज अभियान अंतर्गत सरलेदिगर गावअंतर्गत रस्त्यांची साफसफाई करण्यात आली.
26 Feb 2026सरलेदिगर
मुख्यमंत्री पंचायतराज अभियान अंतर्गत सरलेदिगर गावअंतर्गत रस्त्यांची साफसफाई करण्यात आली.
मुख्यमंत्री पंचायतराज अभियान अंतर्गत सरलेदिगर गावअंतर्गत रस्त्यांची साफसफाई करण्यात आली.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान निमित्त नाविन्यपूर्ण उपक्रम अंतर्गत सरलेदिगर येथे जे जुनी झाड आहेत त्यांना तिन प्रकारचा कलर देण्यात आला.
24 Feb 2026सरलेदिगर

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान निमित्त नाविन्यपूर्ण उपक्रम अंतर्गत नवीन जन्माला आलेल्या मुलीचे ग्रामपंचायत सरलेदिगर येथे मुलीचे तसेच तिच्या आई-वडिलांचे स्वागत करण्यात आले.

मुख्यमंत्री पंचायतराज अभियान अंतर्गत सरलेदिगर गावात तसेच मंदिर,सार्वजनिक ठिकाणे,वस्ती,रस्ते येथे श्रमदानातून साफसफाई करण्यात आली.
21 Feb 2026सरलेदिगर

मुख्यमंत्री पंचायतराज अभियान अंतर्गत गावात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
17 Feb 2026सरलेदिगर
मुख्यमंत्री पंचायतराज अभियान अंतर्गत गावात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
मुख्यमंत्री पंचायतराज अभियान अंतर्गत गावात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान निमित्त नाविन्यपूर्ण उपक्रम अंतर्गत एकल महिला मेळावा घेण्यात आला.तसेच हळदी कुंकू कार्यक्रम घेण्यात आला.
24 Jan 2026सरलेदिगर
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान निमित्त नाविन्यपूर्ण उपक्रम अंतर्गत एकल महिला मेळावा घेण्यात आला.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान निमित्त नाविन्यपूर्ण उपक्रम अंतर्गत एकल महिला मेळावा घेण्यात आला.तसेच हळदी कुंकू कार्यक्रम घेण्यात आला
माझे कार्यालय माझी जबाबदारी
15 Jan 2026 – 28 Feb 2027सरलेदिगर
गावातील नादुरस्त शासकीय कार्यालय आपली जबाबदारी समजून गावातील तरुणांनी ग्रामपंचायत कार्यालय स्व: खर्च व श्रम दानातून दुरुस्ती केली.
माझे कार्यालय, माझी जबाबदारी" हा उपक्रम राबवल्यामुळे खालील प्रमाणे सकारात्मक परिणाम आढळून आले.
1) गावातील तरुणांमध्ये ग्रामस्थांमध्ये ग्रामपंचायत कार्यालय विषयी आपुलकीची भावना निर्माण झाली
2) ग्रामपंचायत कामकाजात तरुणांचा सक्रिय सहभाग वाढला.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान निमित्त नाविन्यपूर्ण उपक्रम अंतर्गत सरलेदिगर येथे वनराई बंधारा बांधण्यात आला.
14 Dec 2025सरलेदिगर

श्रमदानातून पांदण रस्ता दुरुस्ती
26 Nov 2025 – 27 Nov 2025सरलेदिगर
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत पांदन रस्ता दुरुस्ती
प्रशासकीय रचना
मा. श्री. ओमकार पवार (भा. प्र. से.)
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक
मा. डॉ. श्री अर्जुन गुंडे
अति. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक
मा. श्रीमती प्रतिभा संगमनेरे
प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा नाशिक
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत तपासणी समिती पंचायत समिती परतूल जिल्हा परिषद जालना यांनी मूल्यांकन तपासणी करण्यात केली.
मध्यान भोजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सरलेदिगर
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात नाविन्यपूर्ण असा उपक्रम म्हणून तूती लागवड करण्यात आली
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत नाविन्यपूर्ण उपक्रम 26 जानेवारी 2026 रोजीचे ग्रामपंचायतचे ध्वजारोहण एकल महिला लताबाई मुरलीधर खिल्लारी यांच्या हस्ते करण्यात आले, एकल महिलांना समाजात सन्मानाची वागणूक मिळावी यासाठी ग्रामपंचायतीने केलेला हा नाविन्
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत लोकसहभाग व श्रमदानातून गावांतर्गत साफसफाई करणे व खत निर्मिती करणे

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत श्रमदानातून पांदन रस्ता दुरुस्ती