सत्यमेव जयते

ग्रामपंचायत सरलेदिगर

← मुख्य पानावर जा

ग्रामपंचायत सरलेदिगर अंतर्गत एकूण १९ बचत गट आहेत.तसेच बचत गटात २१२ महिला सदस्य संख्या असून कर्जासाठी पात्र बचत गट संख्या १५ आहे. कर्जासाठी अपात्र बचत गट संख्या ४ आहे.